या कर्मचाऱ्यांना परत येण्यासाठी पहिले अल्टिमेटम सोमवारपर्यंतचे होते. सोमवारपर्यंत सात कर्मचारी आले. आता आणखी तीन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता कर्मचारी प्रत्यक्षात काय निर्णय घेतात त्यावरच एसटीच्या कामाची गती निर्धारित असणार आहे. परिवहन ...
कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळव ...
किसनचे घरगुती वापराचे साहित्य रामदासच्या ताब्यात असलेल्या वडिलोपार्जित घरात ठेवलेले होते. यावरूनच रामदास किसनसोबत सोमवारी सकाळपासूनच वाद करीत होता. दारूच्या नशेत सतत त्याची कटकट सुरू होती. ...
जिल्ह्यात वेकोलिने व खासगी व्यापाऱ्यांनी खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यातून नागरिकांचा नरसंहार होत असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. ...
दारव्हा नाक्याकडून सुभाषनगरकडे जाणारा रस्ता खूप खराब झाला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात सांडपाण्याचा तलाव तयार झाला होता. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून तयार केलेला रस्ता आज धोक्याची घंटा देत आहे. ...
रविवारी सकाळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बदललेल्या वातावरणामुळे घुसमट होत असल्याचा ठपका ठेवत पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह मतदार संघातील जवळपास सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात विलीन होत आहेत. ...
पोबारू लेआउटमध्ये जमील नामक व्यक्तीकडून गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोसपणे केला जातो. यापूर्वी पुरवठा विभागाने एकदा कारवाईचे धाडस दाखविले होेते. मात्र त्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वाहनात इंधन म्हणून भरला जातो. हा प ...