‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’, अशी मराठीत एक एक म्हण आहे. त्याची प्रचिती बुधवारी वणीत आली. निमित्त होते, राज ठाकरे यांच्या सभेचे. अवघ्या २५ मिनिटांत त्यांनी या मतदार ...
विधानसभेच्या आर्णी मतदारसंघात भाजपा उमेदवार नेमका कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणी उद्धव येरमे यांनी तांत्रिक पळवाट शोधून कायदेशीर बचाव घेण्याचा प्रयत्न केला. ...
वाढते भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागून गेला असून तळपत्या उन्हात पिकांना वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत शेता-शेतात डिझेल ...
सोयाबीनचे पीक हाती येणार नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क जनावरे सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि किडींच्या ...
स्वच्छ भारतासाठी केंद्र सरकारने मिशन हाती घेतले आहे. विशेष म्हणजे अभियान काळात शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबाचा शासकीय यंत्रणेकडून सत्कार केला जाणार आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत मॅनेज करण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या निविदा रद्द करून आचारसंहितेनंतर नव्याने निविदा बोलविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ...
पावसाची सुरूवातीपासून दडी, विविध किडींचे आक्रमण अशा स्थितीत शेतकरी हतबल असताना महसूल प्रशासनाने जिल्ह्याची पैसेवारी उत्तम असल्याचा खळबळजनक अहवाल सादर केला आहे. ...
सातही विधानसभा मतदारसंघातील चित्र ७४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. बहुतांश मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. आमदाराच्या सात जागांसाठी आता ...
वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़ ...