महाराष्ट्राचे सांस्कृतिक व क्रीडा वैभव असणाऱ्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धांची परंपरा कायम राखत यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाने सलग ११ व्या वर्षी स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र ...
शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना ...
येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राचा कारभार नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच असून ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
कापडावर सुंदर व सुबक कशीदाकारी कलेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या यवतमाळ येथील महिला उद्योजक रजनी शिर्के. विज्ञान शाखेच्या पदवीधर शिर्के यांनी स्वत: सक्षम होऊन किशोरी ...
खरिपाचा हंगाम आता संपला असून रबीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे रबीला लागणाऱ्या युरिया खताची मागणी वाढली आहे. अशातच बाजारातून युरिया गायब झाला असून महागाव तालुक्यात ...
पश्चिम विदर्भातील जिल्हा बँकांचा एनपीए २६ ते ३६ टक्क्यापर्यंत वाढलेला असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र ‘केसीसी’च्या (किसान कॅश क्रेडीट) बळावर त्याला अपवाद ठरली आहे. ...
व्यक्तीकडून काही अद्वितीय कामगिरी घडली तर त्या कामगिरीची ‘विक्रम’ म्हणून नोंद होते. या विक्रम त्या व्यक्तीला नावलौकिकाबरोबरच कधी कधी आर्थिक सुबलाही मिळवून देतो. ...