विदर्भात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते आमदार एकनाथ शिंदे मंगळवारी नेर तालुक्यातील शेतांच्या बांधावर पोहोचले. लोणी, टाकळी, कोलुरा ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी ग्राम सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार असून मजूरांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ...
केवळ शासकीय कार्यालयातच संगणकाचा वापर केला जातो, असे नाही, तर आता विविध कार्यालयात ‘ई’ प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ ग्रामपंचायतींमध्ये महा ई-सेवा संग्राम, महसूलमध्ये ई-सातबारा, ...
तालुक्यातील शिक्षणाची स्थिती अतिशय वाईट असून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ केवळ खेळण्यात येतो. ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावावे यासाठी नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी संघटनेने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...
संतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात सर्वच प्रमुख पदे रिक्त आहेत. एकट्या विभाग प्रमुखाच्या भरोशावर येथील कारभार सुरू आहे. सोनोग्राफी आणि सीटी-स्कॅनसाठी रुग्णांना ...
जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून वनविभागामार्फत जल व मृदा संधारणाची कोट्यवधी रूपयांची कामे काढण्याचा घाट रचला जात आहे. यवतमाळचे उपवनसंरक्षक दीर्घ रजेवर जाणार ...
पोलीस प्रशासनाच्या मेहरबानीने जिल्हाभर अवैध व्यवसायांची खुलेआम दुकाने सुरू झाली आहेत. या दुकानांमधील कोंबडबाजारात शेतकऱ्यांचा कापसाचा पैसाही बुडतो आहे. ...
वणी शहराचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौक व भाजी मंडीतील १६० गाळे नगरपरिषदेने गाळेधारकांकडून खाली करून घ्यावे व नगररचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन काढून संपूर्ण ...
खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे. ...