महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगावमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांनी पुढे येवून ठेवीदारांच्या समर्थनार्थ अभिकर्त्यांसह वेळोवेळी विविध आंदोलने केली. ...
सर्व मानवजात एकाच ईश्वराची संतान आहे. ईश्वर भक्तीसाठी कोणत्याही पुरोहिताची अथवा मध्यस्थाची गरज नाही. विश्वरूप निर्मिकाला ओळखून स्वत:ला ओळखा, बहुमूल्य जीवनात चांगली कामे करून ...
माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात ...
यवतमाळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा अडीच कोटींच्या सफाई कंत्राटावरुन चांगलीच गाजली. या न्यायप्रविष्ठ प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांनी काही एक मत व्यक्त करण्यास नकार दिल्याने ...
राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह पहायला मिळत असला तरी भाजपाच्या गोटात मात्र यवतमाळसह अनेक जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. ...
नागरिकांना गावातच बँक सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने सुरू करण्यात आलेली ई-बँकींग (आर्थिक समावेशन) सेवा राळेगाव तालुक्यात शुभारंभावरच थांबली आहे. या तालुक्यात १७ ठिकाणी ही सेवा दिली जाणार होती. ...
आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व वेतनश्रेणी लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समजाकल्याण विभागाला दिले आहेत. ...
शहरातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी घालून अन्न व औषध विभागाच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. तेथे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण आणि अस्वच्छता आढळून आली. ...
गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती न लागलेल्या, न्यायालयात हजर राहून नंतर जामिनावरून पसार झालेल्या जिल्ह्यातील आरोपींची संख्या तब्बल साडेतीनशेंवर पोहोचली आहे. ...