२५ वर्षांपासून तालुक्यातील सुकळी (जा) या गावालगत कपाडी तलाव निर्माण करून या भागातील पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा संघर्ष सुरू आहे. ...
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत पुसद येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ...
सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शासनाने पैसेवारीचे ढोंग करून शेतकऱ्यांना वेठीस न धरता सरसकट आर्थिक मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...
लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ४ मधील सिध्देश्वरनगरात सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन बुधवारी झाले. खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून सांस्कृतिक भवनाची निर्मिती होणार आहे. ...
आपल्या दुष्काळी भागाची केंद्र शासनाच्या तपासणी पथकाने पाहणी करावी या भावनेतून त्यांचा रस्ता अडविणाऱ्या दोन डझन शेतकऱ्यांवर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे रहावे म्हणून शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू असतानाच भाजपानेही आपल्या पक्षाच्या मंत्र्याकडे यवतमाळचे पालकमंत्रीपद जावे म्हणून प्रयत्न चालविले आहे. ...
बोचऱ्या थंडीत तीन चिमुकल्यांना रस्त्याच्या कडेला बेवारस सोडून एका निर्दयी मातेने पलायन केले. ही घटना पुसद शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली. ...