आज पाश्चात्य झगमगाटामध्ये आपले मूल्य कुठेतरी लोप पावत असल्याचे दिसून येते. परंतु अशावेळी संस्कारांची पणती जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मोहरील यांनी केले. ...
उन्हाळ्याला अजून बराच कालावधी शिल्लक असताना जिल्ह्यातील असंख्य गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसणे सुरू झाले आहे. नजीकच्या लासीना टेकडी येथे तीव्र पाणीटंचाई असून या बाबत अनेकदा ...
यावर्षी सरासीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने अमरावती विभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ ...
शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रसाधनगृहाअभावी महिलांची होणारी कुचंबना ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रसाधनगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सर्वसाधारण सभेत जागा उपलब्धतेबाबत ठराव घेण्यात आला ...
बनावट नंबरप्लेट आणि ट्रकचे खोटे दस्तावेज तयार करून पाच लाख रुपये किमतीची १६ टन सोयाबीन लंपास करण्यात आली होती. ही घटना बाभूळगाव येथील एका अडत व्यापाऱ्याकडे १५ दिवसांपूर्वी ...
नगरपरिषदेत विषय समिती सदस्य आणि सभापतीची शुक्रवार १९ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्वीकृत सदस्याच्या स्थायी समितीतील ...
पोलिसांच्या आशीर्वाद लाभलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षकांनाच पुन्हा फतवा काढावा लागला. त्यासाठी वरिष्ठांना बाजुला ठेवून कनिष्ठांना कारवाईचे आदेश दिले. ...
धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग फ्री झाल्याने रस्त्याच्या बाजूला मोठ्या नालीत जाऊन बस कोसळली. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजारजवळ ...
शिवसेनेत नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी माजी आमदारासह डझनावर नावे चर्चेत आहेत. संजय राठोड यांच्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची ...
सहनिबंधकांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या सावकाराकडील कर्जाची जुळवाजुळव चालविली आहे. त्यासाठी तब्बल ९२३ सावकार तथा सराफ व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन तपासणी सुरू करण्यात आली आहे. ...