नवी दिल्ली- नथुराम गोडसे यांच्या छायाचित्राला लावण्यावरून हिंदू महासभेच्या दोन गटात वाद निर्माण झाला. एका गटाने हे छायाचित्र लावण्यास परवानगी दिली जावी असे म्हटले असून दुसऱ्याने तसे केल्याने समाजात वैमनस्य निर्माण होऊन चुकीचा संदेश जाईल असे मत व्यक्त ...
बेंगळुरू/चेन्नई : वय केवळ २ वर्षे १० महिने़ पण जग बघण्याआधीच मेंदुज्वराने या चिमुकल्याचे आयुष्य संपले़ पण त्याआधी एका रशियन मुलीला आपले हृदय देऊन हा चिमुकला जीव जणू अमर झाला़ त्याचे डोळे, किडनी, यकृत आदी अवयवही दान करण्यात आले़ ...
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे़ उत्तराखंडातील उंच भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे शेजारच्या उत्तर प्रदेशात थंडीची प्रचंड लाट असून जनजीवन गारठून गेले आहे़ गत २४ तासांत राज्यात थंडीने आठ जणांचा बळी घेतला आहे़ ...