रवींद्र गजिभयेिजल्हा पिरषद अध्यक्षांचे स्वीय सहायक व बाभुळखेडा येथील िनवासी रवींद्र गजिभये (५३)यांचे शुक्र वारी सायंक ाळी हृदय िवकाराने िनधन झाले. अंत्यसंस्कार शिनवारी दुपारी २ वाजता गंगाबाई घाट येथे करण्यात येतील. त्यांचे मागे पत्नी, दोन मुली व मोठा ...
इंदूर : संपूणर् जग नववषार्च्या स्वागताची तयारी करीत असताना मध्य प्रदेशच्या अलीराजपूर िजल्ातील वाधा या आिदवासी गावात सवर् बंधने झुगारत प्रेम केल्याबद्दल एका मिहलेला मानवतेला कािळमा फासणारी िशक्षा ठोठावली जात होती. ...