कंपनी म्हटले की, डोळ्यापुढे उभा राहतो गर्भश्रीमंत वर्ग. आजपर्यंत याच वर्गाची कंपनी स्थापनेत मक्तेदारी राहिली. मात्र आता प्रक्रिया उद्योगासाठी शेतकरी पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतीशी ...
जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे़ दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा तिढा न्यायालयीन ...
जिल्ह्यातील नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिचारिकांना ३० वर्षांची सेवा होऊन १२ वर्षानंतर मिळणाऱ्या कालबद्ध/आश्वासित पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही. ...
ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले. ...
वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हा मोठ्या संकटात अडकला आहे. त्याला मदत करण्यासाठी महसूल विभागाने क्रीडा ...
नेर येथील क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झाल्याने प्रतिभावान खेळाडूंची परवड सुरू आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले हे संकुल शोभेची वस्तू ठरले आहे. ...
येथील दारव्हा मार्गावरील हॉटेलमध्ये गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या टाईल्स व्यावसायिकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र हॉटेल मालक अद्यापही गोंधळलेल्या अवस्थेत आहे. ...
रोजगार हमी योजनेच्या कामांकडे पाठ फिरवित गेल्या वर्षभरापासून कंत्राटदारांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतील कामे मिळविण्याचा सपाटा चालविला आहे. ...
शासकीय अथवा सार्वजनिक जागेत झालेल्या कोणत्याच अतिक्रमणाचे समर्थन करता येत नाही. धनदांडगे व्यावसायीक आणि पोटाची खळगी भरण्यासाठी फुटपाथवर धडपणारे अशी विरोधाभासी स्थिती आहे. ...
जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. ...