राष्टीय पेयजल योजनेतील अर्धवट असलेल्या २६ नळयोजना कायमस्वरूपी गुंडाळण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. या योजना विविध कारणाने २००६ पासून ...
६० वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात आयएएस सचिवांचे पर्व सुरू झाले आहे. या नव्या सचिवांपुढे रिक्त पदांचा अनुशेष भरणे, अभियंत्यांच्या बढत्या करणे, घोटाळे थांबविणे, ...
कोल इंडिया अंतर्गत वेकोलिसह संपूर्ण चार कंपनीमधील पाच प्रमुख कामगार संघटना विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून पाच दिवस राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करणार आहे़ ...
किमान वेतन आणि महागाई भत्त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट ...
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा मुद्दा गाजला. सदस्यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे नव्याने प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश ...
येथील पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करावे की जीवन प्राधिकरणाने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नळ योजनेचे काम जीवन प्राधिकरण करेल, ...
चहुबाजूचे दडपण झुगारीत जिल्हा प्रशासनाने आपली अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली. दिवसाअखेर ३०० दुकाने भुईसपाट केली आणि याच बरोबर अनेक दिवसांपासून ...
मानवी कवटी, लिंबू, हिरव्या बांगड्या, गुलाल, अगरबत्ती आदींच्या सहाय्याने पूजा मांडून गावकऱ्यात दहशत निर्माण करण्याचा अनाहूताचा प्रयत्न कळंब तालुक्यातील मावळणीच्या विवेकी ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...