नवी दिल्ली : २००४ साली झालेल्या इशरत जहां चकमकीतील आरोपी गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी एन.के. अमीन यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. ...
नवी िदल्ली : राष्ट्रिपता महात्मा गांधी यांचे जीवन, त्यांचे जीवनकायर् आिण िवचारांचा प्रचार- प्रसार करण्याच्या हेतूने साकारलेले राष्ट्रीय गांधी संग्रहालय एक स्वतंत्र मंडळ आहे़ या संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर सरकारचे कुठलेही िनयंत्रण नाही, अशी मािहती के ...
नागपूर: नैसिगर्क आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्याला आवश्यक मदत करण्याचे सोडून केवळ ४० टक्के मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याने शेतकरी संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...
लखनौ : उन्नाव जिल्ह्यात गंगा नदीच्या पात्रात आढळलेल्या १०० मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) द्यावी अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. ...