चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळच्या बैठकीतही होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ... ...
तालुका मुख्यालय आणि गावापासून हमरस्त्यावर येण्यासाठी रस्ता आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षात त्यांची दुरुस्तीच झाली नाही. त्यावरून आता चालताही येत नाही. अशा एक-दोन नव्हे तब्बल ...
पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवानिवृत्तांना नेमणुका देण्याच्या प्रकरणावर जिल्हा उपनिबंधकांनी पडदा टाकला असून फाईलीचा सोक्षमोक्ष लावला आहे. मात्र बाजार समितीच्या माजी ...
लग्नाचे आमिष देत गावातीलच तरूणाने एका सोळावर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. शारीरिक शोषण केल्यानंतर त्याने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे व्यथित ...
तालुक्यातील जवळा येथे झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबन प्रकरणी आर्णी, जवळा आणि महागाव कसबा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दिग्रस येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला. ...
नगरपरिषदेच्या कर वसुलीला घरघर लागली असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ दहा टक्के म्हणजे एक कोटी ५० लाख रुपयांचीच कर वसूली झाली आहे. प्रत्यक्ष ११ कोटी २५ लाख कर वसुलीचे उद्दिष्ट होते. ...
जिल्हा पोलीस दलाच्या सध्याच्या कामकाजावर पालकमंत्री संजय राठोड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. याच मुद्यावर शासकीय विश्रामभवनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली. ...
कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे. ...