श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या सोपिया जिल्ह्यात गुरुवारी अनेक तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने जैश-ए-मोहंमद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी ही माहिती दिली़ ...
नवी दिल्ली : सध्याच्या युगात माहितीच्या प्रसारणावर निर्बंध (सेन्सॉरशिप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आणि माध्यमांकडे ठोस असे आर्थिक मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार झिरपत राहण्याची शक्यता आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांन ...
नागपूर: आिदवासी िवकास िवभाग, नागपूरच्या अितिरक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांची प्रितिनयुक्तीवर मुंबईत महापािलकेच्या अितिरक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. तीन वषार्पूवीर् डॉ. दराडे यांनी आिदवासी िवकास िवभागाची सूत्रे स्वीकारली होती. या काळात त्यांनी वसितग ...