अंजनेय सोसायटी ही व्यक्ती आपल्या पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग करते. त्यावरून भांडणे होतात, यामुळे संतापलेल्या पतीने सदर व्यक्तीचा शोध घेत त्याच्या घरी जाऊन राडा केला. ...
आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही ...
नीतेश गणेश कैथवास यांची भाजीमंडीत अडत आहे. कुटुंबातील लग्न असल्याने कैथवास कुटुंब बुधवारी दुपारी बल्लारशाह येथे गेले होते. घराला कुलूप लावलेले असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने समोरच्या दाराचा कोंडा तोडून साडेतीन लाखांची रोख व सोन्या-चा ...
नागपूर रोडवरील आरटीओ कार्यालयामागे धामणगाव येथून आलेला शासकीय धान्याचा ट्रक रिकामा होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांच्या नेतृत्वात पथकाने धाड घातली. यावेळी पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे उपस्थित होते. तन् ...
यवतमाळ शहरातील अवधूतवाडी, शहर व लोहारा पोलीस ठाणे हद्दीत दरदिवसाला घरफोडी, जबरी चोरीसारख्या घटना होत आहे. १५ दिवसांत आठ घरे व चार दुकाने चोरट्यांनी फोडली. यात लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ...
निर्जनस्थळी टोळक्याने बसून गांजा सेवन केले जाते. येथूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळते. टेक्सटाईल झोन अंतर्गत एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. वडगावला लागून असलेल्या मोकळ्या जागेत झुडुपांचा आसरा घेऊन रात्री पार्टी रंगते. येथे दररोजच शेकोटी पेटवून मद्यसेवन के ...
चोरट्यांकडून तोडफोड सुरू असतानाही त्यांना जाग आली नाही. चोरट्यांनी रोख १५०० रुपये, १२० ग्रॅम सोने व एक मोबाईल चोरला. जाताना किचनचे दार उघडून ते बाहेर पडले. तेथून एक घर अंतरावर अभिलाष विनय पांडे यांच्या घरात प्रवेश केला. अभिलाष व त्यांची आई दोघेही हॉल ...
अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या कातकरी, माडिया गोंड व कोलाम जमातीच्या नागरिकांना घरकुल बांधून दिले जाते. त्यासाठी डोंगरी व नक्षलप्रवण भागात प्रति घरकूल एक लाख ४२ हजारांचा निधी दिला जातो. ...
नफाखोरी करण्यासाठी किराणा दुकानातून नशापाणी करणाऱ्या वस्तू विक्री करून येणाऱ्या पिढीला बिघडवायचे नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करताना अशा वस्तू विकल्या तर दुकानाची बदनामी होईल आणि नशापाणी करणारे लोक ...