एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न देणाऱ्या विवाहितेचा खून केल्याचे सिध्द झाल्याने पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डोरले यांनी वणी तालुक्याच्या मूर्ती येथील प्रकाश गजानन गोहोकार ...
रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या मजुरांची ओळख पटविण्यासाठी आता आधार कार्डचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी मजुरांचे जॉब कार्ड आणि आधार कॉर्ड लिंकेज करण्यात येत आहे. ...
जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत. ...
येथील ठाणेदार शिवाजी बचाटे यांचे अज्ञात चोरट्याने घर फोडल्या प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत उमरखेड ठाण्याच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांंना निलंबित करण्यात आले आहे. ...
एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात तात्काळ दारुबंदी करण्यात यावी अशी शिफारस केळकर समितीच्या अहवालातही करण्यात आली आहे. याचाच आधार घेऊन प्रशासनाने येथील ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’ या चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता ...
येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीनगरातील बंद घर फोडून चोरट्याने १२ लाखांची रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला. ...
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नेर तालुक्यातील मुखत्यारपूरजवळ सहा वर्षीय बालक, लासीनाजवळ तरुण, चिल्ली येथे इसम तर दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळ वृद्ध ठार झाला. ...