हिवाळी अधिवेशनाच्या वेळी अनेकदा ते कार्यकर्त्यांकडे जेवायला जायचे. पण, या गोष्टीचे त्यांनी कधीच राजकीय भांडवल केले नाही़ त्यांच्या याच मनमिळावू स्वभावामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळायचा अन् म्हणूनच आबा सत्तेत असले वा नसले तरी त्यांच्या सभोवताल ...