नागपूर: शासनाच्या महा-ई सेवा केंद्रात सुरू असलेली आधार नोंदणी नि:शुल्क असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच ग्रामीण भागात तहसील कार्यालय किंवा तत्सम ठिकाण ...
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या भूसंपादन कायद्याच्या वटहुकमाविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत धरणे आंदोलन पुकारले असतानाच, शेतकर्यांचे हित मी अण्णांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे जाणतो, अशी दर्पोक्ती केंद्रीय ग्रामविकास मंत्री ...
बालेश्वर : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित एकात्मिक चाचणी तळा (आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़ ...
कायगाव : सोमवारी रात्री औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडी नजीक मागून येणार्या दुसर्या वाहनाने हुलकावणी दिल्याने उसाच्या ट्रॅक्टरला धडकलेल्या दुचाकीवरील गंभीर जखमी युवक ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (२८, रा. लखमापूर) याचे बुधवारी रात्री उपचारादर ...
बेंगळुरू : फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्रातील नामवंत डेसॉल्ट कंपनीने भारतासोबत १० अब्ज डॉलरच्या बहुप्रतीक्षित राफेल विमानांच्या सौद्याचा गुंता लवकरच सुटण्याची आशा व्यक्त केली आहे. या लढाऊ विमानांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नसून विनंती प्रस्तावात ...