संजय गांधी निराधार योजनेतील अनियमितता, त्यातून झालेला कोट्यवधी रुपयांचा अपहार केवळ कागदोपत्री फिरवून निराधारांना जाणीवपूर्वक अनुदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ...
पारंपरिक शेतीला फळपिकाची जोड दिल्यास परंपरेने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यास आर्थिक आधार मिळू शकतो हे हिवरी येथील शेतकरी शे.रशीद शे.महम्मद यांनी दाखवून दिले आहे. ...
लेटलतिफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे नेर पंचायत समितीवर अवकळा आली आहे. यात मात्र ग्रामीण भागातील नागरिक भरडला जात आहे. शिवाय दलालांची मनमानी वाढली आहे. ...
नगरपरिषदेतील विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरून न्यायालयाने निवड प्रक्रियेला स्थगिती दिली. ...