गत आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. ...
जिल्ह्यातील नऊशे ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीमध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू असून त्याकरिता चौथी पास हा निकष असताना प्रत्यक्षात पदवीधरालाही डोके खाजवायला लावेल एवढी कठीण प्रश्नपत्रिका काढली गेल्याच्या तक्रारी आहेत. ...