फेबु्रवारीचा अखेरचा दिवस आणि मार्चचा पहिला आठवडा रबीच्या हंगामासाठी सर्वाधिक घातक ठरला. दहा दिवसात तीन वेळा शेतकऱ्यांना निसर्ग प्रकोपाचा सामना करावा लागला. ...
साधा खोकला, ताप आला तरी स्वाईन फ्ल्यूची शंका येते. उपचारासाठी धावपळ सुरू होते. रुग्णाच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अवघ्याचा चारशे रुपयाचा डोज चार हजारात दिला जातो. ...
जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...