राज्य परिवहन महामंडळाच्या बसने उभ्या टेम्पोला धडक देवून चालकाला ठार केल्याप्रकरणी एसटी बस चालकाला येथील न्यायदंडाधिकारी एन.एस. बेदरकर यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ...
शहराच्या विस्तारासोबत वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरातील वाहतुकीला कोणतीच शिस्त नसून वाटेल तेथे वाहने उभी केली जातात. ...
झरी तालुक्यातील पाटणचे ठाणेदार आणि एका पोलीस शिपायाविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर थकीत रक्कम काढून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच... ...
वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात शनिवारी राज्य वकील परिषदेचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित आणि इतर मान्यवर. ...
काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. ...