लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमरखेड तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण - Marathi News | Unloading of illegal trades in Umarkhed taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण

तालुक्यात सध्या अवैध धंद्यांना उधाण आले असून पोलीस व सबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. ...

तालुक्याला नऊ कोटींचे उद्दिष्ट - Marathi News | Taluka aims at nine crores | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तालुक्याला नऊ कोटींचे उद्दिष्ट

पुसद तालुक्याला यावर्षी ९ कोटी १५ लाख एक हजार रुपयांचे विविध शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांमार्फत शासकीय कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...

शासकीय जलतरण तलाव जाणार खासगी संस्थेच्या हातात - Marathi News | In the hands of a private organization going to the government swimming pool | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासकीय जलतरण तलाव जाणार खासगी संस्थेच्या हातात

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळकरांच्या सेवेत सुरू झालेला शासकीय जलतरण तलाव ‘पांढरा हत्ती’ ठरू पाहत आहे. ...

सांसद दत्तक ग्राम : गृहउद्योगाला चालना देण्याचे विजय दर्डा यांचे आवाहन - Marathi News | MP Dattak Gram: appealed to Vijay Darda to promote the home industry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सांसद दत्तक ग्राम : गृहउद्योगाला चालना देण्याचे विजय दर्डा यांचे आवाहन

यवतमाळ तालुक्यातील भारी येथील शौचालय बांधकामाचे भूमिपूजन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. ...

माहूर येथे पाचवी धम्म परिषद - Marathi News | Fifth Dhamma Parishad at Mahur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माहूर येथे पाचवी धम्म परिषद

येथील बौद्ध धम्म परिसरात २१ व २२ मार्च रोजी पाचवी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...

कॅन्सर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to the cancer camp | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कॅन्सर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कॅन्सरकडे दुर्लक्ष केल्यास आजाराची तीव्रता वाढते. या आजाराचे चार टप्पे आहेत. मात्र ‘झिरो स्टेज’ हासुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ...

घाटंजीत वाढीव पोलीस बळ हवे - Marathi News | Ghatanjit has increased police force | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजीत वाढीव पोलीस बळ हवे

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ...

कालबद्ध पदोन्नतीपासून आरोग्य कर्मचारी वंचित - Marathi News | Disadvantaged health workers from periodic promotion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कालबद्ध पदोन्नतीपासून आरोग्य कर्मचारी वंचित

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीच्या यादीतून अनेक कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे. ...

हमाल-माथाडी कामगारांच्या प्रश्नांचे प्रशासनाला निवेदन - Marathi News | Request for the administration of Hamal-Mathadi workers questions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हमाल-माथाडी कामगारांच्या प्रश्नांचे प्रशासनाला निवेदन

त्रुटीमुळे माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालेली नसतानाच हा कायदा आणखी शिथील करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...