लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड हजार व्यापारी रडारवर - Marathi News | One and a half thousand traders on the radar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दीड हजार व्यापारी रडारवर

विक्रीकर न भरणारे जिल्ह्यातील दीड हजार व्यापारी व बिल्डर विक्रीकर विभागाच्या रडारावर असून त्यांना नोटीस ...

पुसद येथे तगडा पोलीस बंदोबस्त - Marathi News | Told police settlement at Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद येथे तगडा पोलीस बंदोबस्त

रामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पुसद येथे विशाल शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पैनगंगेतून रेती तस्करी - Marathi News | Traffic smuggling from Penganga | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगेतून रेती तस्करी

तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती उत्खनन जोरात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चूना लागत आहे. ...

फीसाठी विद्यार्थ्यांना काढले बाहेर - Marathi News | Out of the students removed for the fee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फीसाठी विद्यार्थ्यांना काढले बाहेर

येथील सुमित्राबाई ठाकरे नर्सिंग महाविद्यालय प्रशासनाने ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी चक्क महाविद्यालयातून बाहेर काढले. ...

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना वंडलीच्या विद्यार्थ्यांची मदत - Marathi News | Vandali students help families of suicide victims | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आत्महत्याग्रस्त कुटुंबांना वंडलीच्या विद्यार्थ्यांची मदत

कळंब : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कळंब तालुक्यातील वंडली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खाऊसाठी जमा केलेले पैसे ... ...

स्वत:सोबतच इतरांना ‘बि’ घडविण्याचा ‘प्रयास’ - Marathi News | In addition to trying to create 'B' with others | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वत:सोबतच इतरांना ‘बि’ घडविण्याचा ‘प्रयास’

माणसाची प्रतिभा नकारात्मक परिस्थितीतच अधिक फुलते. संकटांचे रस्ते तुडवित यशाचे शिखर गाठले जाते. ...

बांधकाम विभागाची दीड कोटीची कामे रखडणार - Marathi News | The construction department will keep one and a half million jobs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बांधकाम विभागाची दीड कोटीची कामे रखडणार

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे निकाली काढण्यासाठी सवयीप्रमाणे बॅक डेटचा आधार घेतला जात आहे. ...

६६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल - Marathi News | 663 Gram panchayat election bugle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :६६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील ६६३ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे. ...

गावकऱ्यांच्या तावडीत चोरटा - Marathi News | Siege of the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गावकऱ्यांच्या तावडीत चोरटा

चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेला एक चोरटा गावकऱ्यांच्या तावडीत सापडला तर दोन जण पळून गेले. ...