कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील घड्याळी तासिकेवरील शिक्षकांना यावर्षी मुदतवाढ नाकारण्यात आली आहे. ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. ...
काही वीटभट्ट्यात तर तलावातच दिसत आहे. आधीच हा तलाव प्रदूषित झाला आहे. ...
येथील दिग्रस मार्गावर असलेल्या गोडाऊनचे शटर तोडून ३५ क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून ८१२ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच मिळालेली नाही. ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण... ...
पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम शासनाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. ...
देशात आणि राज्यात गत तीन वर्षांपासून साखर उद्योगाची अत्यंत वाईट अवस्था आहे. ...
येथील बाजार समितीत धान्यमालाची विक्रमी आवक होत असताना व्यापाऱ्यांचे धान्य शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवले जात आहे. ...
सूक्ष्म नियोजनाच्या कामात गुंतलेल्या ट्रेनरला उपाशापोटी लढाई लढावी लागत आहे. ...