लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामगारांच्या उपोषणाचा १६ वा दिवस - Marathi News | 16th day of workers' fasting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कामगारांच्या उपोषणाचा १६ वा दिवस

विविध मागण्यांसाठी यवतमाळ पालिकेतील सफाई कामगारांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी १६ वा दिवस उजाडला आहे. ...

राळेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक - Marathi News | Election of 29 Gram Panchayats in Ralegaon taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक

राळेगावसह तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. ...

आता पोषण आहार साठ्याचा शाळेत फलक - Marathi News | Now the nutrition-feeding store-board | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता पोषण आहार साठ्याचा शाळेत फलक

शालेय पोषण आहारातील गैरप्रकार थांबविण्यासाठी आता प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात धान्यसाठ्याचा ...

१७७ ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर - Marathi News | 177 Gram Panchayats election postponed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१७७ ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर

जिल्ह्यातील आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या १७७ ग्रामपंचायींची निवडणूक लांबणीवर पडली असून पूर्वी ...

साडेसहा कोटींच्या कामांची हिस्सेवाटणी - Marathi News | Participation of works worth Rs. 25 crores | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साडेसहा कोटींच्या कामांची हिस्सेवाटणी

वनखात्यातील कामे वाटपावरून भाजपा-शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर ...

शेतकऱ्यांनी शोधाला दुग्ध व्यवसायातून प्रगतीचा मार्ग - Marathi News | Farmer's way of progress through search of milk business | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनी शोधाला दुग्ध व्यवसायातून प्रगतीचा मार्ग

पाच वर्षापूर्वी महागाव तालुक्यात दुधासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत होती. तालुक्यात कुठेही पुरेसे दूध उपलब्ध नव्हते. ...

पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Farmers protest against the windmill project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध

तालुक्यातील लोहरा ईजारा आणि बुटी येथे प्रस्तावित पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून पवनचक्कीसाठी बेकायदेशीर जमीन हस्तगत केल्याचा आरोप होत आहे. ...

कर्मचारी निवासस्थानांचा प्रस्ताव लालफितीत - Marathi News | Proposal for employee resorts in rediff | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्मचारी निवासस्थानांचा प्रस्ताव लालफितीत

स्थानिक पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचा जिल्हा परिषदेकडे पाठविलेला प्रस्ताव गेली अनेक वर्षांपासून धूळ खात आहे. ...

‘जेडीआयईटी’मध्ये रोबोनन्स-१५ उत्साहात - Marathi News | Robonones-15 enthusiast in 'Jedit' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’मध्ये रोबोनन्स-१५ उत्साहात

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभाग आणि ‘मेसा’ क्लबच्यावतीने ‘रोबोनन्स-१५’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...