Yawatmal News येथील पांढरकवडा मार्गावर पारवा शिवारात भरधाव कंटेनरने एसटी बसला धडक दिली. हा अपघात मंगळवारी रात्री ८ वाजता घडला. यात एसटी चालकासह सहा जण जखमी झाले. ...
शेखर तानबा झाडे (४९, रा. राम मंदिरजवळ), शुभम रामनाथजी कासारकर (२८, रा. कृष्णापूर), इम्रान नूर मोहंमद थेम (३३, रा. पोलीस स्टेशन मागे, राळेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रतिबंधित कापूस बीटी बियाण्यांच्या ११ बॅग जप्त कर ...
वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटीतील अरुण सरागे हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ४० हजार काढले. तोडफोडीचा आवाज आल्याने शेजारी असले ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून तासनतास बसवून ठेवले जात आहे. मोदी सरकारने राजकीय सुडापोटी ही कारवाई केली असून ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. कुठलेही प्रकरण अंगावर येत असेल तर ईडीला पुढे करून मोदी सरकार स्वत:चा बचाव करीत आहे. यातूनच ...
दुपारी १.३०वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघेही आडेश्यासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. एकमेकांच्या विरोधी बाजूला उभे असताना झाडावर वीज कोसळली. त्यात गजानन आणि मारूती दोघेही जखमी होऊन खाली पडले. शिवारातील नागरिक ...
जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी ...
ऐन शेवटच्या घटकेला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख मागत विवाह करण्यास नकार दिला. यात वधूपित्याला तब्बल ३ लाख ८६ हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूपित्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ४१७, ...