लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेट्रो रेल्वे .... - Marathi News | Metro rail .... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेट्रो रेल्वे ....

फोटो आहे...कॅप्शन : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.च्या कार्यालयात जपान मंत्रालयाच्या ट्रेड आणि इंडस्ट्रीज चमूला मेट्रो रेल्वेची माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित.कर्ज देण्याची जपानची तयारी- मेट्रो रेल्वे प्रकल्प : जपानच्या ...

कंत्राटदारांचे नवे जेसीबी आरटीओत नोंदच नाही - Marathi News | Contractors do not have to report the new JCB RTO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कंत्राटदारांचे नवे जेसीबी आरटीओत नोंदच नाही

जिल्ह्यात नव्याने खरेदी केलेल्या जेसीबींची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणीच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. हे बहुतांश जेसीबी कंत्राटदारांचे आहेत. ...

सिनेस्टाईल पाठलाग करून दारू पकडली - Marathi News | Cinestyle chased after drinking alcohol | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिनेस्टाईल पाठलाग करून दारू पकडली

अलिशान वाहनातून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी यवतमाळ ते कळंब असा सिनेस्टाईल पाठलाग करून दारूसह दोन आरोपींना अटक केली. ...

दोन जुळ्या गावांची होते फरफट - Marathi News | Two twin villages were fashionable | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन जुळ्या गावांची होते फरफट

येथून १२ किलोमीटर अंतरावरील आणि पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वाढोणा (बु़) व वाढोणा (खुर्द) या दोन जुळ्या गावांची चांगलीच फरफट होत आहे. ...

११ दिवसांच्या उपवासांची सांगता - Marathi News | 11 day fasting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :११ दिवसांच्या उपवासांची सांगता

येथील जैनधर्मीय डुंगरवाल, काठेड, खटोड परिवारातील सदस्यांच्या उपवासाची शनिवारी सांगता करण्यात आली. ...

धरणे, आंदोलनाचा वार ठरला बुधवार - Marathi News | Dare, the agitation will be held on Wednesday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धरणे, आंदोलनाचा वार ठरला बुधवार

शासनाच्या कामगार धोरणाविरूद्ध बुधवारी विविध कामगार संघटनांनी बंद पुकारला होता. यात हजारो सदस्यांनी सहभाग घेतला. ...

ट्रक खड्ड्यात : - Marathi News | In the truck pothole: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रक खड्ड्यात :

मालवाहू ट्रक असा खड्ड्यात उतरला होता. ...

नगरपरिषदेचे गाळेधारक लिलावातून बाद - Marathi News | After the auction of the City Council's landlord | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषदेचे गाळेधारक लिलावातून बाद

पोस्टल ग्राऊंडमध्ये बांधलेल्या दुकानांच्या लिलावातून आधीच नगरपरिषदेचे गाळेधारक असलेल्यांना बाद ठरविले जाणार आहे. ...

जिल्ह्यातील कर्मचारी संपात, शासकीय कार्यालये ओस - Marathi News | Emergency staff, government offices in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील कर्मचारी संपात, शासकीय कार्यालये ओस

केंद्र व राज्य सरकारच्या कामगार आणि कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. ...