लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कापूस खरेदीसाठी आर्णी येथे आंदोलन - Marathi News | Movement at Arni to buy cotton | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस खरेदीसाठी आर्णी येथे आंदोलन

शासकीय कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे आर्णीमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू करावी ...

मारेगाव येथे परधान बांधवांचा मोर्चा - Marathi News | Parashadan's Front of Maregaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगाव येथे परधान बांधवांचा मोर्चा

राज्य शासनाने परधान समाजाला आरक्षणातून वगळण्यासाठी घाट घातल्याचा आरोप करीत तालुक्यातील परधान समाजबांधवांनी शनिवारी मोर्चा काढून निषेध नोंदविला. ...

संत्री ७० रुपयांवरून दोन रुपयावर - Marathi News | Ornamental at Rs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संत्री ७० रुपयांवरून दोन रुपयावर

अपुरा पाऊस, हवामानातील बदल, फळाचा लहान आकार यामुळे खुल्या बाजारात संत्र्याचे दर पडले आहेत. परदेशात जाणारा संत्राही थांबला आहे. ...

पळशी फाट्यावर दीड तास चक्काजाम - Marathi News | One-and-a-half hour drive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पळशी फाट्यावर दीड तास चक्काजाम

शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रश्न घेऊन शनिवारी सकाळी १० वाजता पळशी फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. ...

तुरीवर रोग, शेतकरी चिंतातुर - Marathi News | Tuber disease, farmers anxiety | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तुरीवर रोग, शेतकरी चिंतातुर

सोयाबीन आणि कापसाने दगा दिला. सर्व आशा तूर पिकावर होत्या. मात्र त्यावर रोगाने आक्रमण केले. ...

पीक पैसेवारी काढताना गाव समित्याच अंधारात - Marathi News | Removing the crop money, the village committee is in the dark | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक पैसेवारी काढताना गाव समित्याच अंधारात

पीक पैसेवारी काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘ग्राम पीक पैसेवारी समिती’लाच महसूल प्रशासनाने अंधारात ठेवले. ...

यवतमाळात आज जयपूर फूटचे नि:शुल्क वितरण - Marathi News | Free distribution of Jaipur division in Yavatmal today | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात आज जयपूर फूटचे नि:शुल्क वितरण

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन आणि साधू वासवाणी मिशनच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना .... ...

रेशनचे स्वस्त धान्य किराणा दुकानात - Marathi News | Ration cheap grain grocery store | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेशनचे स्वस्त धान्य किराणा दुकानात

परिसरातील परवानाधारकांकडून स्वस्त धान्याचा प्रचंड प्रमाणात काळा बाजार केला जात आहे. ...

वडकी येथे वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दीड लाखांची घरफोडी - Marathi News | One and a half homicide in the electricity workers' colony at Vadki | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वडकी येथे वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दीड लाखांची घरफोडी

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये गुरुवारी रात्री घरफोडी झाली. ...