लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
ढाणकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the way for the farmer's farming | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ढाणकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

सततच्या नापिकीने शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही. ...

जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूल चॅम्पियन - Marathi News | Giants English Medium School Champion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूल चॅम्पियन

आक्रमक सुरुवात करणाऱ्या जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूलचा (जेडी) विजय जवळपास निश्चित होता. अचानक सामना पलटला. ...

बळीराजा चेतना अभियानात प्रत्येकी एक लाखांची तरतूद - Marathi News | One lakh rupees each for the 'Biliraja Chetna' campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बळीराजा चेतना अभियानात प्रत्येकी एक लाखांची तरतूद

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम शासनामार्फत राबविल्या जात आहे. ...

अमृत योजनेच्या कार्यक्षेत्रात सुधारणा - Marathi News | Improvements in the field of Amrit scheme | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमृत योजनेच्या कार्यक्षेत्रात सुधारणा

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजनेचे कार्यक्षेत्रात सुधारणा करण्यात आली आहे. ...

मूळ समस्या कायमच - Marathi News | The basic problem is always | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मूळ समस्या कायमच

दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघातील दिग्रस, दारव्हा व नेर या तीन तालुक्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना काही वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ...

तीन टक्के निधी अपंगांसाठी राखीव - Marathi News | Three percent funding for disabled persons | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन टक्के निधी अपंगांसाठी राखीव

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी त्यांच्या स्वउत्पन्नाच्या निधीतून अपंगांच्या कल्याणार्थ व पुनर्वसनार्थ विविध योजना राबविण्यासाठी तीन टक्के निधी राखिव ठेवण्यात यावा, ...

ज्योतीने तेजाची आरती : - Marathi News | Jyoti Tejachi Aarti: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्योतीने तेजाची आरती :

आकर्षक पथदिव्यांनी यवतमाळातील दारव्हा मार्ग गेल्या वर्षीपासून सजला आहे. ...

तरुणाच्या खुनात एकास अटक - Marathi News | One arrested in the murder of the youth | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तरुणाच्या खुनात एकास अटक

दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे येथील तरुणाच्या खून प्रकरणात गावातीलच एका तरुणाला लाडखेड पोलिसांनी अटक केली. ...

पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात ‘आयएएस’ पीओ - Marathi News | 'IAS' PO in Pandharvada Tribal Project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात ‘आयएएस’ पीओ

पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ...