लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
घाटंजी पालिकेत शिवसेनेचा ‘बेमुदत मुक्काम’ - Marathi News | Shivsena's 'unstoppable stay' in Ghatanji municipality | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी पालिकेत शिवसेनेचा ‘बेमुदत मुक्काम’

नगरपरिषदेने आझाद मैदान परिसरात सुरू केलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामामुळे दुर्गादेवी भक्तांचा रस्ता बंद होणार आहे. ...

जीवन प्रमाण योजना राज्यातही लागू - Marathi News | Life standard plan also applies to the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जीवन प्रमाण योजना राज्यातही लागू

केंद्राच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या जीवन प्रमाण योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. ...

एकमार्गी रस्ता सोडला मोकाट - Marathi News | The one-way road left off | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकमार्गी रस्ता सोडला मोकाट

वणी उपविभागासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा आहे. शहरात केवळ दोन रस्ते एकमार्गी ठरवून देण्यात आले. ...

जप्तीच्या मालमत्तेने प्रकल्पग्रस्तांना घोर - Marathi News | Project Affects of Affected Mortgages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जप्तीच्या मालमत्तेने प्रकल्पग्रस्तांना घोर

महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा दिला, पण अपेक्षित मोबदला मिळाला नाही. न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर निर्णय दिला, मात्र मोबदल्यापासून वंचित रहावे लागले. ...

सावरगावच्या महिलांचा घागर मोर्चा - Marathi News | Swamgaon women's Ghaggar Morcha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावरगावच्या महिलांचा घागर मोर्चा

तालुक्यातील सावरगाव गोरे येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाचे या पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील महिलांनी येथील पंचायत समितीवर घागर मोर्चा काढला. ...

रबी बहरला : - Marathi News | Rabi Bohrala: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रबी बहरला :

विविध संकटावर मात करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रबीत गव्हाची पेरणी केली. सध्या शेतात हिरवागार गहू उभा आहे. ...

विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना कारावास - Marathi News | Two imprisoned detainees imprisoned | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना कारावास

मूकबधीर असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...

ऐन हिवाळ्यात रक्तटंचाई - Marathi News | There is no blood in the winter | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऐन हिवाळ्यात रक्तटंचाई

एरव्ही उन्हाळ्यात रक्त टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय ... ...

न संपणारी खडतर वाट : - Marathi News | Hard End Waters: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :न संपणारी खडतर वाट :

जग बदलले म्हणतात. पण खरे म्हणजे, जग दुभंगले आहे. भरधाव धावणाऱ्या जगाच्या बाजूनेच जागच्या जागी थबकलेलेही एक जग आहे. ...