'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले... मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत... महिंद्रासोबत डील झाली, ब्राझीलची कंपनी भारतात आली ; हवाई दलासाठी शक्तीशाली विमाने बनविणार
जयपूर : राजस्थानातील प्रतापगड जिल्ातील धोलापानी ठाणे विभागात शनिवारी पिकअप व्हॅन व ट्रक अपघातात ११ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १६ व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक ...
शहरातील समता मैदानावर नगरउत्थान योजनेतून २१ गाळे बांधण्यात आले आहे. या गाळ््याच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे. ...
काही महिन्यांपूर्वी शहरात धुमधडाक्यात सुरू होऊन बंद पडलेली अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू होत आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला १३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. ...
औद्योगिक न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकाऱ्याची बदली थांबविण्याचे स्पष्ट आदेश दिले. ...
गावाशेजारील तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ... ...
यवतमाळ वन विभागातील अवैध वृक्षतोड प्रकरणाचा सूत्रधार शेख चाँद शेख रहेमान (५०) हा अखेर शुक्रवारी पांढरकवडा वन परिक्षेत्र कार्यालयाला शरण आला. ...
यवतमाळच्या गोदनी मार्गाच्या रुंदीकरणात नालीसाठी खोदकाम सुरू आहे. वडगाव रोड ठाण्याजवळ खोदकाम करताना... ...
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली असली तरी दराचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे. ...
ग्रामीण मुलांना मुक्त वातावरणात शिक्षण देण्यासाठी ज्ञानरचनावाद संकल्पनेचा यशस्वी प्रयोग केला जात आहे. ...