लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळ गारठले, पारा नऊ अंशावर - Marathi News | Yavatmal Garthale, Mercury on 9th Dimension | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ गारठले, पारा नऊ अंशावर

अर्धा हिवाळा संपत आला तरी थंडीचा पत्ता नव्हता. दिवसा कडक उन्ह आणि रात्री गारवा असे विषम वातावरण निर्माण झाले होते. ...

हे प्रभू, आम्हा लेकरांना आशिर्वाद दे ! : - Marathi News | Lord, bless us! : | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हे प्रभू, आम्हा लेकरांना आशिर्वाद दे ! :

मानवाच्या सेवेतच ईश्वराची सेवा पाहण्याची दृष्टी देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांची जयंती शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. ...

हायकोर्टाचा न्याय - Marathi News | High Court Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाचा न्याय

अन्य महत्त्वाचे निर्णय ...

खोडतोड केल्याची तक्रार - Marathi News | Complaint is done | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खोडतोड केल्याची तक्रार

तालुक्यातील निंबाळा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील देविदास गोहणे यांच्या जागेची ग्रामसचिवाने फेरफार करून खोडतोड केल्याची तक्रार त्यांनी तहसीलदारांकडे केली. ...

नवरगाव धरणाचे पाणी निर्गुडेतून थेट वर्धा नदीत - Marathi News | Navargaon dam water from Nirguda directly into the Wardha River | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवरगाव धरणाचे पाणी निर्गुडेतून थेट वर्धा नदीत

मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडलेले लाखो गॅलन पाणी वाहून थेट वर्धा नदीला स्वाहा होत आहे. ...

तोतया पोलिसांनी पुसदच्या बँक कर्मचाऱ्याला एक लाखाने लुटले - Marathi News | Looted police looted one lakh rupees from the prostitutes bank employee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तोतया पोलिसांनी पुसदच्या बँक कर्मचाऱ्याला एक लाखाने लुटले

पोलीस असल्याची बतावणी करून बँक कर्मचाऱ्यास एक लाख रुपयाने लुटल्याची घटना बुधवारी दिवसाढवळ््या नगीना चौकात घडली. ...

दिग्रस शहरात घडले - Marathi News | In Digras city it happened | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस शहरात घडले

शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. ...

शतकाच्या उंबरठ्यावर मातृचर्च - Marathi News | Mother's Church at the threshold of the century | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शतकाच्या उंबरठ्यावर मातृचर्च

मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असा संदेश प्रभू यशूने दिला. ईश्वराचे हे विचार जनमानसात कृतीतून उतरविण्यासाठी ख्रिस्त बांधव अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ...

१४०० क्विंटल भुईमूग बियाणे वाटप - Marathi News | Distribution of 1400 quintals of groundnut seeds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१४०० क्विंटल भुईमूग बियाणे वाटप

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाबिजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदानावर १४०० क्विंटल भुईमूग बियाणे मिळणार आहे. ...