तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायती अंतर्गत ई-क्लास जमिनीच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून श्याम गायकवाड हा तरुण आता पंचायत समितीच्या उंच झाडावर चढून बसला. ...
वणी व मारेगाव तालुक्यात मिरची पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले. त्याची पाहणी करण्यासाठी दिल्ली व पुणे येथील सहा शास्त्रज्ञांच्या पथकाने वणी व मारेगाव तालुक्याला भेट दिली. ...
राज्यात अपघाताच्या शेकडो घटना दररोज कुठे ना कुठे घडतात. हे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले तरी त्यातील अनेक प्रकरणात चालक मात्र तेच आढळून आले आहे. ...
पूस धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी कासोळा ते मोरवाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली. ...