लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

आमदारांकडून बांधकाम अभियंत्यांची झाडाझडती - Marathi News | Construction engineer plants from the MLAs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदारांकडून बांधकाम अभियंत्यांची झाडाझडती

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कामे पूर्ण होण्यापूर्वी आणि काही ठिकाणी सुरू होण्यापूर्वीच कंत्राटदारांची देयके ३१ मार्च २०१६ ला काढली गेली. ...

शिक्षक कल्याण निधी पाठविण्यास विलंब - Marathi News | Delay in sending teacher welfare funds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक कल्याण निधी पाठविण्यास विलंब

शिक्षक कल्याण निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी येथील पंचायत समितीकडून विलंब होत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...

पाटणबोरी येथे चक्काजाम - Marathi News | Chakkajam at Patanbori | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाटणबोरी येथे चक्काजाम

गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या संतप्त पिंपळखुटीवासीयांनी गुरूवारी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. ...

आकोली येथे शेतकऱ्यावर हल्ला - Marathi News | Farmer attack in Akoli | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आकोली येथे शेतकऱ्यावर हल्ला

पांढरकवडा : तालुक्यातील आकोली (खु.) येथील शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला. ...

घोन्सा खुली खाण पडली बंद - Marathi News | Ghonsa open mining closed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घोन्सा खुली खाण पडली बंद

तालुक्यातील घोन्सा येथील खुली कोळसा खाण ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लॉस्टिंगपासून दिलासा मिळाला आहे. ...

पाठ्यपुस्तकातील शब्दखेळाने जनमत संतप्त - Marathi News | Opposition in the textbook | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाठ्यपुस्तकातील शब्दखेळाने जनमत संतप्त

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकात संविधानाची उद्देशिका छापण्यात आली आहे. हिंदीच्या पुस्तकात या उद्देशिकेत चुका आहेत. ...

लेकराच्या जीवासाठी असहाय मातेचा संघर्ष - Marathi News | The struggle of the helpless mother for the leprosy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लेकराच्या जीवासाठी असहाय मातेचा संघर्ष

आजाराशी झुंजणाऱ्या आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी एका मातेचा पराकोटीचा संघर्ष सुरू आहे. ...

गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा - Marathi News | Around the criminals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा

यवतमाळ शहर व ग्रामीण भागातील प्रॉपर्टी, शरीरासंबंधीचे गुन्हे रोखण्यासाठी क्रियाशील गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा ...

गारांसह वादळी पाऊस - Marathi News | Thunderstorm | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गारांसह वादळी पाऊस

प्रचंड वादळासह आलेल्या पावसाने जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी हाहाकार उडाला. अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली असून ठिकठिकाणी मोठ्ठाले वृक्ष उन्मळून पडले. ...