नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. केवळ प्रभाग रचनेचे प्रारुप आणि आरक्षणाचे प्रारुप जाहीर झाले. ...
मुळात शिक्षकांचे वेतनच विलंबाने होते. त्यातही वेतन झाल्यावर कर्जाचे हप्ते पंचायत समितीमधून संबंधित पतसंस्थेकडे उशिरा जामा होतात. ...
जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांच्या विरोधात छेडखानीची तक्रार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखल केली. ...
महा ई सेवाकेंद्राकडून विविध प्रमाणपत्र नागरिकांना उपलब्ध करून देतात. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक पैसे घेतले जातात, ...
फौजदार भरतीच्या सेवाप्रवेश नियमानुसार वाढीव वयोमर्यादा लागू नसल्याबाबतचे शपथपत्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुंबई मॅटपुढे (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) सादर केले आहे ...
औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरून कोसळलेल्या टेम्पोच्या अपघातानंतर २५ जुलैपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ...
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दयाशंकर यांचा जाहीर निषेध करून ... ...
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या फुलसावंगीमध्ये सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांसह ...
यवतमाळ व यवतमाळ लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा या भागात डाळीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. ...
शालेय पोषण आहाराच्या दैनंदिन आॅनलाईन नोंदी करण्याचे काम सध्या शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...