नागपूर : शिववैभव किल्ले स्पर्धा - २०१६ चा पुरस्कार वितरण सोहळा गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शरद निंबाळकर उपस्थित होते. स्पर्धेचा प्रथम पुरस्कार विशाल देवकर यांनी पटकाविला. शरद निंबाळकर यांनी मराठा इतिहासावर प्रकाश टाकून स् ...