लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी - Marathi News | Nandgawhan dam rebuilding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी

दिग्रस शहराची तहान भागविणाऱ्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आहे. ...

दोन हजारांपैकी ३०० जणांना ‘हाय ब्लड प्रेशर’ - Marathi News | 300 people out of two thousand 'high blood pressure' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन हजारांपैकी ३०० जणांना ‘हाय ब्लड प्रेशर’

रक्तदाब तपासणीकडे सर्वसामान्य माणूस दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच गंभीर आजार उद्भवतात. ...

सर्विस रोड बनले चक्क मृत्यूचे सापळे - Marathi News | Service Road became the death trap | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सर्विस रोड बनले चक्क मृत्यूचे सापळे

भरधाव वेगाची ‘झिंग’ चढलेल्या वाहनचालकांसाठी शहरातील दारव्हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. ...

४० हजार मेट्रिक टन खतसाठा - Marathi News | 40 thousand metric tons of fertilizer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :४० हजार मेट्रिक टन खतसाठा

जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. ...

ब्राह्मणवाडा येथे ५० जोडपी विवाहबद्ध - Marathi News | 50 couples married at Brahmanawada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ब्राह्मणवाडा येथे ५० जोडपी विवाहबद्ध

नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा (प) येथे झालेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यात ५० जोडपी विवाहबद्ध झाली. ...

अर्ध्या एकरात ५० क्ंिवटल तुरीचे पीक - Marathi News | 50 kg of turmeric crop in half an acre | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अर्ध्या एकरात ५० क्ंिवटल तुरीचे पीक

राबराब राबूनही शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल तूर पिकविणे अवघड जाते. नेरमधील एका व्यापाऱ्याने ...

आमच्या तुरी घ्याच : - Marathi News | Take Ours: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमच्या तुरी घ्याच :

तूर खरेदीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांसाठी टोकन नोंदणीची मोहीम शनिवारी यवतमाळ बाजार समितीमध्ये राबविण्यात आली. ...

कारागृहात गॅस्ट्रोचा उद्रेक - Marathi News | Outbreak of gastro in jail | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कारागृहात गॅस्ट्रोचा उद्रेक

येथील जिल्हा कारागृहात गॅस्ट्रोचा उद्रेक झाला असून कैद्यांना टायफॉईडचीही लागण झाली आहे. ...

तरुण आईच्या दुसऱ्या प्रेमाची अजब कहाणी - Marathi News | The strange story of young mother's second love | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तरुण आईच्या दुसऱ्या प्रेमाची अजब कहाणी

आयुष्याच्या वाटचालीत हृदय बहकले, तर मेंदू गुडघ्यात उतरतो आणि चुकलेले निर्णय माणसाला बरबादीकडे नेतात. ...