लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपचाराची रक्कम केली गोरगरीबांना दान - Marathi News | Donated money to the poor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपचाराची रक्कम केली गोरगरीबांना दान

त्यांना गुडघ्याचा आजार आहे. चालताही येत नाही. या उपचारासाठी डॉक्टरांनी पाच लाखाचा खर्च सांगितला. ...

मुक्कामी कर्मचाऱ्यांना हलविले - Marathi News | Accompanied employees moved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुक्कामी कर्मचाऱ्यांना हलविले

जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या मुक्कामी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदलीचा फटका बसला. ...

पावसाळा तोंडावर, तरीही रस्त्यांवरील खड्डे कायम - Marathi News | In the face of monsoon, still the road pavement remains | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसाळा तोंडावर, तरीही रस्त्यांवरील खड्डे कायम

पावसाळा आठवडाभरावर येऊन ठेपला. परंतु अद्यापही रस्त्यांवरील खड्डे (पॅचेस) बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ...

बाजार समित्यांना केवळ तुरीचे टार्गेट - Marathi News | Market Committees Target Only | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाजार समित्यांना केवळ तुरीचे टार्गेट

तूर खरेदीसाठी केवळ आठ दिवस सध्या बाकी आहेत, असे असले तरी मोठया प्रमाणात तुरीची खरेदी व्हायची आहे. ...

प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कार्यालयाच्या शोधात - Marathi News | District President in charge seeks office of Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कार्यालयाच्या शोधात

जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नेतृत्व बदल होताच नव्या प्रभारी जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी दुसरे हक्काचे कार्यालय शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...

मे हिटचा ३५० गावांना तडाखा - Marathi News | May hit the hit 350 villages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मे हिटचा ३५० गावांना तडाखा

मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. ...

मुलांना पारखे वृद्ध आई-वडील ‘मेडिकल’मध्ये खितपत - Marathi News | Parsakara elderly parents and parents in 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलांना पारखे वृद्ध आई-वडील ‘मेडिकल’मध्ये खितपत

तरणी मुले आहेत. पण वय झालेल्या आई-बापांची सावलीही त्यांना नकोशी झाली. ...

येऊन बसले अन् खदाखदा हसले - Marathi News | They sat and laugh at Khaakhakhada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :येऊन बसले अन् खदाखदा हसले

ज्येष्ठ नागरिक भवनात उपस्थित सारेच खदाखदा हसत होते. कुणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराही वाहात होत्या. ...

मोहा परिसराला पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | Water scarcity in Moha area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोहा परिसराला पाणीटंचाईच्या झळा

धामणगाव मार्गावरील मोहा परिसराला पाणीटंचाईच्या चांगल्याच झळा पोहचत आहेत. ...