जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता अहीरराव यांची त्यांच्या अधिनस्त दारव्हा येथील शाखा अभियंत्याने चक्क दिशाभूल केल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मोठ्या प्रमाणात मागणी होत असेल तर त्यात शिवसेना लक्ष घालेल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वामिनी दारूबंदी संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.या शिष्टमंडळामध्ये संयोजक महेश पवार, ...
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गं्रथ प्रदर्शन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले. ...
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो... चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो... संदीप खरेंच्या या ओळी निराधाराचे अनुदान घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या दारात आलेल्या वृद्धांचे दु:ख गडद करून जातात. बँकेची विड्रॉल स्लिपही भरता येत नसल्याने मंगळवारी वृद्ध महिलांची अ ...
गर्दीचे उच्चांक मोडणारे मोर्चे काढल्यानंतर आता ९ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत रविवारी यवतमाळात मराठा कुणबी दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवाजी मैदानातून निघालेली ...
एका आईच्या पोटी जन्मलेली भावंडं जगण्याच्या रहाटगाडग्यात दूर-दूर निघून जातात. नुसतेच फोन येतात.. भेटी होतच नाही. कधी कधी तर फोनही लागत नाही. पण रक्षाबंधन आले की मनाला आस लागते. कामं सोडून, सुट्ट्या टाकून बहीण-भाऊ एकमेकांकडे धाव घेतात. जाताना एक धागा न ...