लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीची घोषणा फसवी - Marathi News | Declaration of fraud is fraudulent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफीची घोषणा फसवी

मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला. ...

आमदारांच्या पुतळ्याचे दहन - Marathi News | The statue of the MLAs combustion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदारांच्या पुतळ्याचे दहन

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतरही प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. ...

माझी शिक्षकाची भूमिका अत्यंत आवडीची - Marathi News | My teacher's passion was very interesting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माझी शिक्षकाची भूमिका अत्यंत आवडीची

वृत्तपत्राचे संपादन, विविध विषयांवरील भाषणे, आकाशवाणीचे चिंतन-भाषण, साप्ताहिकातील लेखन, ‘नुटा’चे संघटन, कवी, लेखक या विविध भूमिका मी केल्या असल्या तरी शिक्षकाची भूमिका ही माझी सर्वात आवडती आहे. ...

...अन् तंत्राला झाला जाणीवेचा स्पर्श ! - Marathi News | ... and touch the sensation of the technique! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :...अन् तंत्राला झाला जाणीवेचा स्पर्श !

पेराल ते उगवतेच. दु:ख सोसणारा माणूस कलावंताचे काळीज बाळगणारा असेल तर त्याच दु:खातून सुखाचे चित्र रेखाटतो. प्रशांत बनकर हा युवा छायाचित्रकार त्यातलाच. ...

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात उपोषण - Marathi News | Fasting against illegal mineral exploration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात उपोषण

तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असून याविरुद्ध महागाव तालुक्यातील डोंगरगावच्या नागरिकांनी ऐल्गार पुकारला ..... ...

गंगाबाईसाठी समाजमन गहिवरले - Marathi News | Society for the Ganges | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गंगाबाईसाठी समाजमन गहिवरले

पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई काळे या झोपडीत राहणाºया महिलेची आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच संपूर्ण समाजमन गहिवरले. ...

अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य - Marathi News |  The funeral poems are free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य

संवेदनशील मनाला परिस्थितीचे चटके कळतात अन् त्यांच्यातील भावनिक मन सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी धडपड करते. ...

आदिवासी संघटनांचे प्रशासनाला निवेदन - Marathi News | Administration of Tribal Organizations | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी संघटनांचे प्रशासनाला निवेदन

आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ...... ...

जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द - Marathi News | Governance, Administration for the development of the people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ...