लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
मूर्तीकारांना माती पुरविण्यात महसूलचे अडेलतट्टू धोरण - Marathi News | Revenue bogus funding to provide idols to the soil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मूर्तीकारांना माती पुरविण्यात महसूलचे अडेलतट्टू धोरण

पर्यावरणासाठी घातक असलेले प्लॅस्टर आॅफ पॅरिस मूर्तीकारांनी टाळावे, असे आवाहन एकीकडे केले जात आहे... ...

महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट सांग तू मले - Marathi News | Mahadev Pusa Nandayale | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट सांग तू मले

महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट तू सांग मले,..... ...

‘जेडीआयईटी’त रासेयोतर्फे वृक्षारोपण - Marathi News | Tree plantation by J.I.I.I. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’त रासेयोतर्फे वृक्षारोपण

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.ए.पी. दर्डा उपस्थित होते. ...

जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस - Marathi News | The district has 402 mm of rainfall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस

जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी सर्वदूर हजेरी लावून पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा दिला. शनिवारी ३१ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत ४०२ मिमी पावसाची नोंद झाली. ...

बेड्डी, जुपनं, कसाटी म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | Beddy, Junken, Cassati is what Ray Brother? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेड्डी, जुपनं, कसाटी म्हणजे काय रे भाऊ?

कृषीवलांचा सर्वात मोठा सण पोळा साजरा होतोय. खेडे सोडून शहरात स्थिरावलेले ‘शेतीबाह्य’ शेतकरीपुत्रही गोडधोड खावून पोळा दरसाल ‘एन्जॉय’ करतातच. ...

दिग्रस येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण - Marathi News | Natural farming training at Digras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण

संजय देशमुख मित्र मंडळाच्यावतीने येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानमध्ये पाच दिवसीय झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

गणेशोत्सवात व्यसनांचे विसर्जन करा - Marathi News | Immerse addictions in Ganeshotsav | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणेशोत्सवात व्यसनांचे विसर्जन करा

आगामी पोळा, बकरी ईद, गणेशोत्सवात सर्वधर्मीयांनी तारतम्य ठेऊन जबाबदारीने वागले पाहिजे, सण-उत्सवात शांतता कायम रहावी म्हणून नागरिकांनी दहा दिवस उपवास करा,..... ...

पावसाची सर्वदूर हजेरी - Marathi News | Clearance of all the rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसाची सर्वदूर हजेरी

पावसाळ्याचे अडीच महिने लोटले तरी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला नव्हता. शेतकरी, पिके, जनावरांसह खेडी-शहरातही पेयजलाचा प्रश्न उद्भवला होता. ...

यवतमाळमध्ये रॅगिंग! - Marathi News | Yavatmal ragging! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये रॅगिंग!

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. ...