लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात - Marathi News | Crop hazard on thousands of hectares | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात

गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला. ...

पारवा येथे जलतनाआड सागवान तस्करी - Marathi News | Jalwa in Pewa and Savagawa smuggling | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पारवा येथे जलतनाआड सागवान तस्करी

जलतनाआड वाहतूक केले जाणारे ५४ हजारांचे सागवान गुरुवारी रात्री येथे पकडण्यात आले. पारवा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या चमूने ही कारवाई केली. ...

आमच्या मुलांचा मोबाईल तपासून द्या ! - Marathi News | Check out our kids' mobile! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमच्या मुलांचा मोबाईल तपासून द्या !

जिल्ह्याच्या खेड्यापाड्यांपर्यंत लहानमोठ्यांच्या हाती पोहोचलेल्या मोबाईलने आता स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्याला सुरूंग लावला आहे. ...

यवतमाळमध्ये कार पैनगंगा नदीत कोसळून तीन जणांचा मृत्यू - Marathi News | In Yavatmal, the car collapsed in Penganga river and killed three people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये कार पैनगंगा नदीत कोसळून तीन जणांचा मृत्यू

यवतमाळमधील उमरखेड-हदगाव मार्गावरील कार पैनगंगा नदीत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका ट्रकची कारला भीषण धडक बसल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Request for tahsildar of Jain community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जैन मुनी संत यांच्यावर अत्यंत हीन भाषेत टीका करून जैन समाजबांधवांच्या भावना दुखविल्या. ...

अहो आश्चर्य... शौचालय चोरीस गेले ! - Marathi News | Oh surprise ... the toilets have been stolen! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अहो आश्चर्य... शौचालय चोरीस गेले !

दुचाकी, चारचाकी चोरीस गेल्याची तक्रार आपण नेहमी ऐकतो. पण सिमेंट काँक्रिटचे शौचालय चोरीस गेल्याची तक्रार ऐकून सर्वांना धक्का बसेल. ...

भारतीय बौद्ध महासभेची नेर येथे सभा - Marathi News | Meeting of Indian Buddhist General Assembly Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भारतीय बौद्ध महासभेची नेर येथे सभा

दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेची विशेष सभा येथील गौतम आश्रमशाळेत घेण्यात आली. बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने अध्यक्षस्थानी होते. ...

जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक - Marathi News | Awareness agro-food stalker arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक

जागृती अ‍ॅग्रो फूड अ‍ॅन्ड प्रोडक्ट प्रा.ली. कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी गुतंवणूक केली. या कंपनीचा मालक राज गायकवाडविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...

महागावजवळ कार अपघातात तरुण ठार - Marathi News | Young killed in car accident in Mahagaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावजवळ कार अपघातात तरुण ठार

करीच्या जेवणासाठी जाणाºया तरुणांची कार झाडावर आदळून एक जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. ...