लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकांच्या सन्मानात पटसंख्येची चिंता - Marathi News |  In the honor of teachers, the concern of population | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांच्या सन्मानात पटसंख्येची चिंता

उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांना मंगळवारी जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्षांनी जिल्हा परिषद शाळेतील रोडावत चाललेली पटसंख्या, अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. ...

वीज खांब, मीटरचे पैसे परत मिळणार - Marathi News | Electricity pole, meter money back | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज खांब, मीटरचे पैसे परत मिळणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज खांब, वीज तारा आणि मीटरसाठी भरलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे. ...

शेतकºयांचे ‘वसंत’कडे ८० लाख अडले - Marathi News | 80 lakhs of farmers' 'spring' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकºयांचे ‘वसंत’कडे ८० लाख अडले

तालुक्यातील शेतकºयांचे वसंत सहकारी साखर कारखान्याकडे उसाचे ८० लाख रुपये थकित असून, .... ...

२५ गावांमधील खातेदारांची कोंडी - Marathi News | Account holders of 25 villages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२५ गावांमधील खातेदारांची कोंडी

परिसराच्या २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार चालत असलेल्या वडकी येथील सेंट्रल बँकेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. ...

सर्वांच्या सहकार्याने काम केल्याचा आनंद - Marathi News | The joy of working with everyone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सर्वांच्या सहकार्याने काम केल्याचा आनंद

जिल्हाधिकाºयाचे काम हे केवळ त्याचे एकट्याचे नसून ते एक टीमवर्क असते. ...

पंचायत समितीला ठोकले कुलूप - Marathi News | Locked panchayat committee lock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंचायत समितीला ठोकले कुलूप

तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमधील संगणक चालकांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्याने .... ...

सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव - Marathi News | Safe maternity celebration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव

औरगांबाद येथे एका महिला एसटी वाहकाचा प्रवासादरम्यान गर्भपात झाला होता. ...

कळंबमध्ये महिलेच्या प्रामाणिकपणाचा गौरव - Marathi News | The glory of the woman's integrity in Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंबमध्ये महिलेच्या प्रामाणिकपणाचा गौरव

सापडलेले सोन्याचे दागिने परत करणाºया महिलेचा चिंतामणी मंदिर प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. ...

बेलोरा आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण - Marathi News | Belarora Health Center Building | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेलोरा आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पार पडले. ...