नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज, तसेच धामणगाव देव येथील श्री मुंगसाजी महाराज समाधीस्थळ .... ...
लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण् ...
कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना लाख प्रयत्न केल्यानंतरही सॉफ्टवेअर पुढे सरकत नाही. ...
उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला. आता तोही संपण्याच्या वाटेवर आहे. तरीही जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे अद्याप सुरूच आहे. ...
दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया जिल्ह्यातील नद्या यंदा अर्धा पावसाळा संपूनही दुथडी भरुन वाहल्या नाहीत. ...
तालुक्याच्या उचेगाव येथील एका महिलेचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ...
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये प्रश्नोत्तरी, सायन्स पीपीटी आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात नियोजनाची पूर्णत: वाट लागली आहे. जिल्ह्यातील जवळपास आगाराच्या उत्पन्नाचा आलेख घटलेला आहे. ...
ऐतिहासिक, पौराणिक पार्श्वभूमि लाभलेल्या कळंबनगरीचे दैवत म्हणजे श्री चिंतामणी. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेला चिंतामणी कळंबच नव्हेतर जगभरात पसरलेल्या गणेशभक्तांचे आराध्य बनले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवासाठी कळंबनगरीत हजारो गणेशभ ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी शहरात तब्बल १८ तास तळ ठोकून गणेशोत्सवाचा आढावा घेतला. ...