यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार येथील जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याचे वास्तव जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे यांच्या भेटीत मंगळवारी उघड झाले. ...
‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता काही गावे स्वीकारू लागली आहेत. मात्र तब्बल ३६० गावांचा मिळून एकच गणपती बसविण्याची परंपरा पारव्याच्या (ता. घाटंजी) जहागिरीने सुरू केली होती. ...
वेतनातील अनियमिततेमुळे हिवताप कर्मचाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. याशिवाय इतर प्रश्नही निर्माण झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. ...
कामाचा वाढता ताण, खडतर रस्त्यावरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) महिला वाहकांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. महिला वाहकांचे मातृत्व हिरावले जाऊ नये, या भावनेतून त् ...
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यावर्षी पश्चिम विदर्भाला बसला आहे. या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या वाटेवर आहेत. यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लाग ...