लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट - Marathi News |  Drinking water crisis due to low rainfall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट

नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख रुजू होत असल्याने सोमवारपासून यवतमाळ जिल्हा प्रशासनात ‘नवा गडी नवा राज’ सुरू होणार आहे. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने दिवाळीपासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ...

चातारीच्या तिघांना जिल्हा शिक्षक पुरस्कार - Marathi News | District Teacher Award for three of Batar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चातारीच्या तिघांना जिल्हा शिक्षक पुरस्कार

‘जो शिकवी जगाला, धन्य त्याचा जन्म आहे, ज्ञान ज्योती तेवती ठेवा, जिथे अज्ञान’ या उक्तीप्रमाणे चातारी गावातील शैक्षणिक, सामाजिक व परिवर्तनवादी विचाराचा प्रसार सतत चालू आहे. ...

कब्रस्थानमध्ये अंत्ययात्रेला जाताना मोठी कसरत - Marathi News |  Great workout going to the funeral in the graveyard | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कब्रस्थानमध्ये अंत्ययात्रेला जाताना मोठी कसरत

कब्रस्थान आणि फुलसावंगी गावाच्या मधोमध वाहणाºया नाल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाणाºया नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. गत १२ वर्षांपासून या नाल्यावर पूलच बांधला नाही. ...

हिवरी परिसरात वादळी पावसाचा पिकांना फटका - Marathi News | Windy rains hit the Hivri area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हिवरी परिसरात वादळी पावसाचा पिकांना फटका

परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर एक ते दीड तास प्रचंड वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. ...

कात्री केंद्रात शिक्षक गौरव कार्यक्रम - Marathi News | Teacher's Gala Program | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कात्री केंद्रात शिक्षक गौरव कार्यक्रम

तालुक्यातील कात्री केंद्रांतर्गत कात्री येथे शिक्षक गौरव कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या कार्याची दखल घ्यावयाचा दिवस. ...

विधिमंडळ समितीवरून आमदार राजू तोडसाम यांची उचलबांगडी, आॅडिओ क्लिप भोवली - Marathi News | Legislature committee removed Raju Todesam's pickup and audio clips | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विधिमंडळ समितीवरून आमदार राजू तोडसाम यांची उचलबांगडी, आॅडिओ क्लिप भोवली

बांधकाम कंत्राटदाराला लाच मागितल्याचा आरोप असलेले आर्णी येथील भाजपा आमदार राजू तोडसाम यांची विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्ष तथा प्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. ...

भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरुद्ध अखेर कंत्राटदाराने पोलिसात दाखल केली तक्रार - Marathi News | Police filed a complaint against BJP MLA Raju Todesam, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरुद्ध अखेर कंत्राटदाराने पोलिसात दाखल केली तक्रार

भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर शनिवारी सायंकाळी येथील वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. ...

जिल्हा परिषदेत राजकीय गुणसूत्रेच जुळेनात ! - Marathi News | Political Chromosomes in the Zilla Parishad! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत राजकीय गुणसूत्रेच जुळेनात !

राजकीय गरज म्हणून चार पक्ष सत्तेसाठी जिल्हा परिषदेत एकत्र आले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची राजकीय गुणसूत्रे जुळली नाहीत. त्यामुळेच आज या ‘मिनी मंत्रालयात’ पदाधिकारीविरुद्ध अधिकारी असा जाहीर सामना पाहायला मिळतो आहे. ...

पाच दिवसात लाखभर अर्जाचे आव्हान - Marathi News |  Challenge of Lakhs of applications in five days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच दिवसात लाखभर अर्जाचे आव्हान

जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ७६४ थकबाकीदारांना कर्जमाफीचा अर्ज भरायचा आहे. अद्याप एक लाख शेतकºयांना अर्ज दाखल करता आले नाही. ...