सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेल्या काही महिन्यांपासून अधिकाºयांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप करीत सर्व अधिकाºयांनी पदाधिकारी-सदस्यांविरुद्ध एकजुटीने एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘केम’ प्रकल्पातील बहुचर्चित गैरव्यवहारात तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकावर (डीपीएम) विभागीय महसूल आयुक्तांनी ठपका ठेवला आहे. ...
जिल्हा परिषदेने अलिकडेच निलंबित केलेल्या एका बांधकाम अभियंत्याकडून आता १५ लाख ४१ हजार रुपये वसूल करण्याचा प्रस्ताव आहे. ...
रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे म्हणाले. आर्णी येथील पक्ष कार्यकर्ता मेळावाप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. ...
उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांना मंगळवारी जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्षांनी जिल्हा परिषद शाळेतील रोडावत चाललेली पटसंख्या, अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज खांब, वीज तारा आणि मीटरसाठी भरलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे. ...
तालुक्यातील शेतकºयांचे वसंत सहकारी साखर कारखान्याकडे उसाचे ८० लाख रुपये थकित असून, .... ...
परिसराच्या २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार चालत असलेल्या वडकी येथील सेंट्रल बँकेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. ...
जिल्हाधिकाºयाचे काम हे केवळ त्याचे एकट्याचे नसून ते एक टीमवर्क असते. ...
तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमधील संगणक चालकांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्याने .... ...