जगातील ज्या देशात दहशतवाद, विध्वंस आहे. त्या देशाची प्रगती एकदम खुंटते. कुणालाही समृद्धी आणि प्रगतीचे यशोशिखर गाठायचे असेल तर त्याचे पहिली पायरी शांतता होय, असे प्रतिपादन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले. ...
जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी यांच्यातील वाद धुमसत आहे. शासन व प्रशासनातील असमन्वयाने कोंडी निर्माण झाली असून ती फोडणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
दहावी-बारावीचे पेपर तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाºया शिक्षकांना तुटपुंजे मानधन दिले जाते. दुर्दैव म्हणजे, हे तुटपुंजे मानधनही गेल्या सहा महिन्यांपासून बोर्डाने लटकवून ठेवले आहे. ...
थेट ‘मातोश्री’पर्यंत गेलेला जिल्हा शिवसेनेतील वाद मिटविण्याचे आणि येथील प्रमुख दोन नेत्यांमध्ये असलेली गटबाजी मोडित काढण्याची जबाबदारी परिवहन मंत्री तथा शिवसेनेतील ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्धारित डेसीबलपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी (डीजे) वाजवून ध्वनी प्रदूषण करणाºया दहा डीजे मालकांसह गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...
तालुक्यातील जंगलात काळविटाची शिकार झाल्याचा प्रकार पोलिसांच्या एका जप्ती कारवाईतून उघड झाला आहे. पोलिसांनी येथील एका घरातून काळविटाचे शिंगासहित शीर जप्त केले आहे. ...
तालुक्यातील मंदर नर्सरीत कार्यरत वनपाल विजय पोटे याच्या अश्लिल वर्तनाने संतप्त झालेल्या महिला मजुरांनी बुधवारी वणी येथील वनविभागाच्या कार्यालयावर धडक देऊन वन अधिकाºयांपुढे आपली कैफीयत मांडली. ...
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. ...