कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार आणि पेन्शनसाठी आधार अपडेट आणि थम्ब सक्तीचा केला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने आधार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून परिस्थिती स्फोटक बनत आहे. ...
जिल्ह्यातील बळीराजाचे पाऊल दमदार करून अन्यायकारक सत्ताधाºयांना गाडण्याचे काम शिवसेना करीत आहे. यवतमाळात मित्रपक्षांपेक्षा शिवसेनेचे पाऊल पुढे असून सर्वांनी आपसातील मतभेद विसरून काम करण्याचे आवाहन .... ...
म्यानमारमध्ये मुस्लीम बांधवांची सामूहिक हत्या केली जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी रोष व्यक्त जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले. ...
राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्जाची तारीख वाढवून देण्याची मागणी मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टीस ... ...
उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेमुळे बदल झालेल्या शाळांच्या पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनमध्ये (पीपीपी) दारव्हा येथील नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ ही राज्यात चमकली आहे. ...
जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कंत्राटदाराला केलेल्या मोबाईल कॉलची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदाराने पैसे मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. दरम्यान आमदाराचे हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत ...
भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देणाऱ्या भाजपाच्या आमदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. भाजपाचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदारसंघातील आमदार राजू तोडसाम यांनी एका ठेकेदाराकडे अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याचे समोर आले आहे. ...
१० दिवस बाप्पांचे मनोभावे पूजन करून अनंत चतुर्दशीला शेकडो भाविकांनी येथील निर्गुडा नदीत विसर्जन केले खरे; मात्र गणेशपूर पुलाजवळील नदीच्या पात्रात पाणीच नसल्याने अनेक मूर्ती चिखलात फसून असल्याचे विदारक चित्र गुरूवारी... ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस कर्मचारी सातत्याने तणावात काम करतात. सलग आलेल्या सण-उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिवाचे रान करतात. सामान्यांप्रमाणे त्यांना उत्सवांचा आनंद लुटता येत नाही. यावर्षी जिल्ह्यातील गणपती उत्सव पोलिसांनी असाच शां ...